आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपाळावरील 7 रेषा : रहस्यमयी असतात शनि रेषेचे प्रभावित लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हातावरील रेषांविषयी आपणा सर्वांनाचा चागंले ठाऊक आहे. कोणत्याही व्यक्तीच्या हाताच्या रेषा बघून त्याचे भविष्य, भूतकाळ आणि वर्तमानकाळ आपण सांगू शकतो. सोबतच, त्या व्यक्तीच्या स्वभावाचे आकलनसुध्दा येते. रेषा केवळ हातावर नव्हे तर व्यक्तीच्या इतर अवयवांवरही असतात. पायाच्या तळव्यावरसुध्दा रेषा असतात. अशाचप्रकारे कपाळावरसुध्दा आपल्याला रेषा दिसतात. या रेषा विविध ग्रहांनी प्रभावित असतात.

विज्ञानुसार, कपाळावरील रेषा बघून व्यक्तीचे भविष्य आणि स्वभाव समजला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, रेषांच्या आधारावर मनुष्याची वयाचे आकलनसुध्दा केले जाऊ शकते. त्यासाठी व्यक्तीच्या कपाळाच्या रेषांची हावभावांची आणि रंगाचे विशेष निरीक्षण करावे लागते. तुम्हीही जाणून घ्या कपाळावरील रेषांमध्ये दडलेले भविष्य...


शनि रेषा

या रेषेचे स्थान कपाळावर सर्वात वरती असते. ही रेषा सर्वात लांब असते. ही केवळ कपाळाच्या मध्यभागीच दिसून येते. समुद्र पुराणात सांगितल्यानुसार, या रेषेच्या जवळचा भाग शनि ग्रहाने प्रभावित असल्याचे मानले जाते. ज्यांच्या कपाळार ही रेषा स्पष्ट दिसून येते, तो व्यक्ती गंभीर स्वभावाचा असतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर उंच ही शनिची रेष असेल तर तो व्यक्ती गंभीर, रहस्यमय आणि थोडा अहंकारी स्वभावाचा असतो. असा व्यक्ती तांत्रिक, जादूगार किंवा ज्योतिषी असतो.

कपाळावरील इतर रेषांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...