आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These 16 Days Are Very Special, Know Small And Infallible Remedy For Kalsarpa Defect.

हे 16 दिवस आहेत खूप खास, जाणून घ्या कालसर्प दोषाचे छोटे व अचूक उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालसर्प दोषाचे नाव ऐकताच आपल्या मनात एकप्रकारची भीती निर्माण होते. कारण ज्या लोकांच्या कुंडलीत हा दोष असतो, त्यांना आपल्या जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. कालसर्प दोषातून मुक्त होण्यासाठी काही विशेष दिवस सांगितले गेले आहेत. यामध्ये श्राद्ध पक्षातील १६ दिवसांचाही समावेश आहे. या दिवसांमध्ये काही सोपे उपाय केले तर कालसर्प दोष नष्ट होऊ शकतो.

विद्वानांनी सांगितल्यानुसार कालसर्प दोष १२ प्रकारचे असतात. कुंडली पाहून कोणाला कोणता दोष आहे याची माहिती घेता येते. प्रत्येक कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कालसर्प दोषाचे प्रकार आणि उपाय....