आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These 8 Easy Steps Of Worship On Thursday Make Fortune

PHOTOS : गुरुवारचे हे 8 सोपे पूजा उपाय केल्यास होईल भाग्योदय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मशास्त्र आणि ज्योतिष ग्रंथामध्ये गुरु म्हणजे बृहस्पतीला शुभ देवता ग्रह मानले गेले आहे. या ग्रहाच्या शुभ प्रभावाने दीर्घायू, मनासारखी नोकरी आणि धनासोबत वडिलांचे प्रेम आणि धर्म लाभ होतो. मुलीच्या जोडीदाराचा निर्णय घेणारेही देवगुरु बृहस्पती मानले गले आहेत.

शास्त्रानुसार शुभ ग्रह असूनही गुरु कधीकधी शुभ फळ देत नाही. अशुभ ग्रहांच्या प्रभावाखाली आल्यानंतर गुरूच्या प्रभावामुळे नोकरी किंवा व्यापारात अडचणी, आई-वडिलांची वाद आणि मुलीच्या लग्नामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे गुरुदोषाच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी काही धार्मिक उपाय सांगण्यात आले आहेत. गुरु उपासनेचे हे उपाय करणाऱ्या व्यक्तीला सुख-सौभाग्य प्राप्त होते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या गुरु उपासनेचे उपाय....