आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 9 मधील कोणताही 1 उपाय केल्याने चमकू शकते तुमचे नशीब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्र व ज्योतिष शास्त्रांतर्गत जीवनातील अडचणी दूर करतील असे अनेक छोटे आणि सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. अनेक लोकांना हे उपय माहिती नसावेत किंवा माहिती असले तरीही त्यावर विश्वास नाही. या उपायांवर विश्वास ठेवण्यासाठी आवश्यक आहे स्वतःवर विश्वास ठेवणे.

शास्त्रानुसार हे उपाय मनातून केल्यास यांचा सकारत्मक प्रभाव लवकर दिसून येतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही छोटे आणि अचूक उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात.
सकाळी स्वतःच्या हातांचे दर्शन घ्यावे
दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वात पहिले स्वतःच्या हातांचे दर्शन घ्यावे. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, 'कराग्रे वसते लक्ष्मी' म्हणजे हाताच्या आग्र (पुढील) भागात लक्ष्मीचा निवास मानला गेला आहे.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...