आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • These Are The Future Knowing The Behest Of The Which The Hundreds Year Old Book Scrawled In

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेकडो वर्षांपूर्वीच्या या ग्रंथामध्ये लिहिले आहेत भविष्य जाणून घेण्याचे हे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भविष्य जाणून घेण्याची एक प्राचीन विद्या शकुन-अपशकूनही आहे. या विद्येनुसार तुम्ही जाणून घेऊ शकता की, भविष्यात तुमच्यासोबत काय घडणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये वराह संहितेमध्ये शकुन आणि अपशकून संदर्भात सांगण्यात आले आहे. वराह संहिता शेकडो वर्षांपूर्वी पहिले आचार्य वराह मिहिर यांनी लिहिली आहे. या पुस्तकामध्ये शकुन आणि अपशकुनावरून भविष्य पाहता येते.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा काही छोट्या-छोट्या प्राकृतिक घटना घडतात, ज्या चकित करणार्‍या असतात परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या छोट्या-छोट्या घटनांनाच शकुन आणि अपशकून म्हटले जाते. हा एक प्रकरचा योग-संयोग असतो.
 
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, काय आहे शकुन-अपशकून? किती प्रकारचे असतात शकुन-अपशकून, भविष्य जाणून घेण्याचे खास संकेत...