आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत नोव्हेंबरच्या Lucky डेट्स, या तारखांना राहावे सावध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राशीनुसार कोणत्याही व्यक्तीच्या संभावित भविष्याविषयी बरेच काही माहिती करून घेणे शक्य आहे. ग्रहांच्या आधारावर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, राशीनुसार तुमच्यासाठी नोव्हेंबर 2015 मधील कोणकोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या तारखांना सावध राहावे.

मेष
शुभ तारखा - 1, 19, 20, 24, 25, 27, 28
या दिवशी सावध राहावे - 12, 13, 14, 22, 30

वृषभ
शुभ तारखा- 2, 3, 21, 22, 26, 27, 29, 30
या दिवशी सावध राहावे- 5, 6, 14, 15, 16, 24

मिथुन
शुभ तारखा- 1, 2, 4, 5, 6, 23, 24, 28, 29
या दिवशी सावध राहावे- 7, 8, 9, 17, 18, 26

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरधील कोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या दिवशी सावध राहावे...
बातम्या आणखी आहेत...