आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Easy Measure Do On Amawasy, Will Suddenly Make Money

हा उपाय केल्‍यानंतर जीवनात येईल सुख, समृद्धी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्र शास्‍त्रानुसार अमावस्‍याच्‍या दिवशी केलेला उपाय हा प्रभावी ठरतो. इच्‍छा लवकर पुर्ण होतात. अमावस्‍याच्‍या दविशी हे उपाय जर तुम्‍ही केले तर तुम्‍हाला धन लाभ होईल.
उपाय-
अमावस्‍याच्‍या रात्री 10 वाजता स्‍नान करूण्‍ा पिवळ्या रंगाचे वस्‍त्र परिधान करा. ऊन किंवा कुश असनावर बसा. समोर एक पाट किंवा चौरंग मांडा. या चौरंगावर केसरचे स्‍वास्तिक काढा. या स्‍वातिकावर महालक्ष्‍मी यंत्राची स्‍थापना करा. महालक्ष्‍मीच्‍या समोर एका ताटामध्‍ये शंख ठेवा. या शंखामध्‍ये थोडे तांदूळ केसरमध्‍ये रंगऊन टाका. तुपाचा दिवा प्रज्‍वलीत करूण या मंत्राचा जप करा.
मंत्र
सिद्धि बुद्धि प्रदे देवि भुक्ति मुक्ति प्रदायिनी।
मंत्र पुते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते।।
पूजा झाल्‍यानंतर निर्मल्‍य नदीमध्‍ये किंवा तलावात टाका, असे केल्‍यानंतर काही दिवसामध्‍ये धन लाभ होऊल.