आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे उपाय केल्याने प्रसन्न होतात हनुमान आणि शनिदेव...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मात पिंपळाच्या पानाला खुप पवित्र मानले गेले आहे. मानले जाते की, ज्याच्या घरात पिंपळाचे वृक्ष असते, त्याच्या घरात कधीच दरिद्रता येत नाही आणि सुख-शांति कायम राहते. विज्ञानाने देखील पिंपळाच्या वृक्षाचे महत्त्व मानले आहे. येथे आम्ही सांगत आहोत पिंपळाच्या वृक्षासांबधीत काही उपाय, ज्यामुळे तुमच्या अनेक अडचणींचे निदान संभव आहे.

हनुमानाची कृपा मिळवण्यासाठी
हनुमानाची कृपा मिळवण्यासाठी देखील पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे शुभ असते. पिंपळाच्या वृक्षाखाली नियमित रुपात बसुन हनुमानाचे पूजन, स्तवन केल्याने हनुमान प्रसन्न होतात आणि भक्ताची प्रत्येक इच्छा पुर्ण करतात.
असेच काही उपाय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...