आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशिवरात्रीला करू शकता कालसर्प दोष निवारणाचे हे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाशिवरात्री (17 फेब्रुवारी, मंगळवार)ला कालसर्प दोष निवारणाचे उपाय केल्यास विशेष शुभफळ प्राप्त होते. ज्योतिष शास्त्रानुसार कालसर्प दोषाचे प्रमुख बारा प्रकार आहेत. कोणाच्या कुंडलीत कोणता दोष आहे, याची माहिती ज्योतिष तज्ज्ञ देऊ शकतात. प्रत्येक कालसर्प दोष निवारणाचे वेगवेगळे उपाय आहेत. येथे जाणून घ्या, कालसर्प दोषाचे विविध प्रकार आणि खास उपाय...

अनंत कालसर्प दोष
अनंत कालसर्प दोष असल्यास नागपंचमीच्या दिवशी एकमुखी, आठमुखी किंवा नऊमुखी रुद्राक्ष धारण करा. या दोषामुळे स्वास्थ्य ठीक राहत नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी धातूचा एक शिक्का पाण्यात प्रवाहित करा.

कुलकी कालसर्प दोष
कुलकी कालसर्प दोष असल्यास दोन रंग असलेली चादर किंवा गरम वस्त्र दान करा. चांदीची भरीव एक गोळी तयार करून तिची पूजा करा आणि स्वतःजवळ ठेवा

कालसर्प दोष निवारणाचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....