आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्र क्रियेमध्ये उपयोगात येतात या 8 वस्तू, हे आहेत यांचे अचूक उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. यामधील काही वस्तू अत्यंत चमत्कारिक आहेत. या वस्तूंचा विधिव्रत पद्धतीने उपयोग केल्यास सर्व अडचणी दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला तंत्र उपायांमध्ये उपयोगात येणार्‍या काही खास वस्तूंची माहिती देत आहोत.
 
काळ्या हळदीचे उपाय
- काळ्या हळकुंडाचे ७ ते ९ दाने तयार करून घ्या. एका दोर्‍यामध्ये ओवून घ्या. त्यानंतर त्यावर धूप, गुगळ लावून गळ्यामध्ये धारण करा. जो व्यक्ती अशा प्रकारची माळ घालतो तो अशुभ ग्रहांच्या दुष्प्रभावांपासून दूर राहतो.
- गुरुपुष्य योगामध्ये काळ्या हळदीला शेंदूर लावून धूप-दीप दाखवून लाल कपड्यामध्ये एक रुपयाच्या नाण्यासोबत तिजोरीत ठेवा. याच्या प्रभावाने धनामध्ये वृद्धी होईल.
- महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी काळ्या हळदीचा टिळा लावावा. या उपायाने कामामध्ये यश मिळेल.
 
इतर खास वस्तूंची माहिती आणि उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
 
बातम्या आणखी आहेत...