आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्य-चंद्र तयार करत आहेत वृद्धी योग, 7 राशींच्या फेव्हरमध्ये राहतील ग्रहतारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी मेष राशीतील सूर्य आणि सिंह राशीतील चंद्र वृद्धी योग तयार करत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी होईल. मघा नक्षत्र असल्यामुळे सर्व सरकारी कामे पूर्ण होतील. टेंडर, टॅक्स, सबसिडी इ. रूपात धनलाभ होईल. नोकरदार लोकांना पेन्शन, पीएफ, व्हीआरएसही मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर वाचा, संपूर्ण राशीफळ, गुरुवारी काय-करावे आणि काय करू नये....
बातम्या आणखी आहेत...