आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुष्य नक्षत्र : 5 राशींना होईल थेट फायदा, कसा राहील तुमच्यासाठी दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे वृषभ, सिंह, तूळ, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. या शुभ योगाच्या प्रभावाने अडकलेला पैसा मिळेल. नवीन आणि मोठे काम सुरु करण्यासाठी दिवस ठीक आहे. आर्थिक व्यवहार आणि लव्ह लाईफमध्ये लोक लकी राहतील. या व्यतिरिक्त मिथुन, कर्क, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. या व्यतिरिक्त मेष, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीमध्ये आज काय लिहिले आहे...
बातम्या आणखी आहेत...