आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 डिसेंबर : तुमच्या राशीवर कसा राहील ग्रह-योगांचा प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी आनंद आणि धृती योग जुळून येत आहे. सर्व राशींवर या दोन योगांचा चांगला प्रभाव राहील. या व्यतिरिक्त वृश्चिक राशीमध्ये सूर्य-चंद्र आणि शनीची युती जुळून आल्यामुळे शुभ योगाचा प्रभाव कमी होईल. 12 राशींवर ग्रहयोगाचा संमिश्र प्रभाव राहील.

गुरुवारी दोन शुभ योगाच्या प्रभावाने काही लोकांचा दिवस चांगला राहील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. राशीनुसार काही नोकरदार लोकांना करिअरशी संबंधित चांगली बातमी समजू शकते. बिझनेस करणाऱ्या काही लोकांना मोठा फायदासुद्धा होऊ शकतो. या व्यतिरिक्त वृश्चिक राशीमध्ये सूर्य-चंद्र आणि शनीचे त्रिकुट असल्यामुळे लोकांना मिळणाऱ्या चांगल्या फळांमध्ये कमतरता येईल. यामुळे काही लोक व्यर्थ वादामध्ये अडकू शकतात. अशाप्रकारे गुरुवारी ग्रह-स्थितीचा संमिश्र प्रभाव सर्व राशीवर राहील.

गुरुवारची ग्रहस्थिती -
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - वृश्चिक राशीमध्ये
मंगल - कन्या राशीमध्ये
बुध - धनु राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - तुळ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...
बातम्या आणखी आहेत...