गुरुवार 11 डिसेंबर म्हणजे आज चार शुभ योग जुळून येत आहेत. चंद्र आज दिवसभर आश्लेषा नक्षत्रामध्ये असल्यामुळे अमृत नावाचा शुभ योग तयार होईल. या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे इंद्र नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील.
चंद्र कर्क राशीमध्ये गुरुसोबत असल्यामुळे गजकेसरी नावाचा शुभ योगही आज जुळून येत आहे. त्याचबरोबर चंद्रावर मंगळाची पूर्ण दृष्टी असल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. हे चारही शुभ योग धनलाभ, यश प्रदान करणारे आहेत. या शुभ योगांच्या प्रभावाने आज काही राशीच्या लोकांना अनपेक्षित धनलाभ होईल. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. हे चारही शुभ योग मानसिक शांततेसोबत प्रसन्नता देतील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या चार शुभ योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात येत आहे)