गुरुवारी विशाखा नक्षत्र आणि चंद्र-मंगळाचा दृष्टी संबंध आल्यामुळे लक्ष्मी आणि प्रवर्ध नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी हा योग जास्त शुभफळ देणारा राहील. याच्या प्रभावाने नोकरी आणि बिझनेसमध्ये अडकलेला पैसा परत मिळू शकतो. महत्त्वपूर्ण गुंतवणूक, खरेदी आणि कागदोपत्री काम करण्यासाठी हा योग खास मानला जातो. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहणार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...