आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार : फक्त 4 राशींसाठी दिवस आहे चांगला, इतर लोकांनी राहावे सावध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी सिद्धी योग जुळून येत असल्यामुळे वृषभ, मिथुन, सिंह आणि कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. महत्त्वाच्या कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. बिझनेस आणि नोकरी करणाऱ्या लोकांची ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. इतर 8 राशीच्या लोकांनी गुरुवारी सावध राहावे. 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या कामामध्ये राहावे सावध आणि कसा राहील दिवस...