आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेन्शनमधील लोकांना मिळेल आराम, 6 राशींसाठी खास आहे गुरुवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी विशाखा नक्षत्र आणि शुभ ग्रह स्थितीमुळे प्रवर्ध आणि सिद्धी योग जुळून येत आहेत. याचा थेट फायदा 12 पैकी सहा राशीच्या लोकांना होईल. या योगाच्या प्रभावामुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये चालू असलेले टेन्शन समाप्त होईल. धनलाभ होण्यासोबतच नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी चंद्राची स्थिती ठीक नसल्यामुळे यांच्यासाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहू शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
बातम्या आणखी आहेत...