आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Rashibhavishya Of Guru Pushya Shubh Yog Astrology Moon Zodiac And Planets Position

राशुभाविष्य : वर्षातील शेवटचा गुरुपुष्य आज, कोणासाठी किती शुभ राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
13 नोव्हेंबर गुरुवारी पुष्य नक्षत्र व शुभ योगामुळे गुरुपुष्यचा महासंयोग जुळून येत आहे. तसेच आज अमृतसिद्धी आणि सर्वार्थसिद्धी योगही जुळून येत आहे. या दिवशी करण्यात आलेले खरेदी स्थायी आणि शुभ फलदायी असते. 12 नोव्हेंबरला जवळपास रात्री 8 वाजता पुनर्वसु नक्षत्र समाप्त होताच पुष्य नक्षत्राला सुरुवात झाली आहे. पुष्य नक्षत्र गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत राहील. चंद्र स्वतःच्या राशीत म्हणजे कर्क राशीत आहे. या व्यतिरिक्त अमृतसिद्धी आणि सर्वार्थसिद्धीच्या योगामुळे हा दिवस आणखीनच खास झाला आहे. हा योग यानंतर आठ महिन्यांनंतर म्हणजे 16 जुलै 2015 रोगी जुळून येईल.

या व्यतिरिक्त 12 राशींसाठी आजचा दिवस वेगवेगळ्या प्रकारे शुभ राहील. आजचा चंद्र दोन मोठे योगही तयार करत आहे. चंद्र मंगळासोबत लक्ष्मी योग आणि गुरुसोबत एकाच राशीमध्ये असल्यामुळे राजयोग तयार करत आहे. या दोन्ही शुभ योगांच्या प्रभावाने धनलाभ होतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, गुरु-पुष्यसोबत तयार होत असलेल्या इतर शुभ योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील.

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात येत आहे)