आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार : गुंतवणूक आणि खास काम पूर्ण करण्यासाठी चांगला राहील दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी मोठ्या योजनांवर काम केल्यास यश प्राप्त होऊ शकते. गुंतवणुकीतूनसुद्धा फायदा होईल. अडकलेला पैसा मिळेल. अडचणींपासून आराम मिळले. गुरुवारी पुनर्वसु नक्षत्र असल्यामुळे सिद्धी योग आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे सुकर्म नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावाने सर्व राशीच्या लोकांसाठी दिवस कोणत्या न कोणत्या प्रकारे शुभ राहील. इतर ग्रहांच्या स्थितीने शुभ योगाचा प्रभाव कमी-जास्त होऊ शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील दिवस...