आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभ राशीमध्ये चंद्र : जाणून घ्या, 12 राशींवर कसा राहील प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी मुद्गर योग जुळून येत असल्यामुळे राशीनुसार काही लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. या योगाच्या प्रभावाने वाद आणि तणाव राहतो. गुरुवारी चंद्र पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये असल्यास हा योग तयार होतो. या व्यतिरिक्त शनीची राशी कुंभमध्ये चंद्र आल्यामुळे काही लोकांना दिवसभर धावपळ करावी लागू शकते. यासोबतच शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कुंभ राशीतील चंद्राचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..
बातम्या आणखी आहेत...