आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही लोकांसाठी अनलकी आहे गुरुवार, या 7 राशीच्या लोकांनी राहावे सावध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी आद्रा नक्षत्र असल्यामुळे काण नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यासोबतच चंद्राच्या अशुभ स्थितीचा प्रभाव वृषभ, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर राहील. यामुळे नोकरदार आणि बिझनेस करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वाद, व्यर्थ खर्च आणि धनहानीचे योग जुळून येत आहेत. नशिबाची साथ मिळणार नाही तसेच मूडही खराब राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस कसा राहील तुमच्या राशीसाठी....

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...