आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रहण योग : काही लोकांचा वाढेल खर्च तर काहींसाठी संमिश्र फळ देणारा दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक राशीसाठी गुरुवार कोणत्या न कोणत्या प्रकारे अशुभ राहील. कुंभ राशीमध्ये चंद्र राहू-केतूने पीडित राहील. यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने मेष, कर्क, कन्या, मकर आणि मीन राशीच्या लोकांचा खर्च वाढले, धनहानी होईल. वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, वृश्चिक, धनु आणि कुंभ राशीचे लोक वादामध्ये अडकू शकतात. चुकीचे निर्णय घेऊ शकतात. राशीनुसार काही लोकांवर अशुभ योगाचा प्रभाव कमी तर काहींवर जास्त राहील.

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...