आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरुवार तुमच्या राशीसाठी चांगला आहे की नाही, काहीसा असा राहील दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारचा सूर्योदय काण योगामध्ये होत असल्यामुळे दिवसाची सुरुवात ठीक राहणार नाही. दुपारी जवळपास 12 नंतर पुनर्वसु नक्षत्र सुरु झाल्यानंतर सिद्धी योग जुळून येत आहे. या योगामध्ये करण्यात आलेल्या कामामुळे फायदा होईल. नोकरी आणि बिझनेसमध्ये बढती मिळेल. यासोबतच सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे जुळून येणारा शोभन नावाचा योगाची अनेक राशींसाठी चांगला राहील. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...