आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 शुभ योगाने दिवसाची सुरुवात, जाणून घ्या 12 राशींचे शुभ-अशुभ फळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी 2 शुभ योग जुळून येत असल्यामुळे अनेकांसाठी दिवस खास राहील. घनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे श्रीवत्स योग आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीचा फायदा प्रत्येक राशीच्या व्यक्तीला होईल. नोकरी आणि बिझनेसच्या बाबतीत कन्या, तूळ, वृश्चिक, धनु आणि मीन राशीचे लोक लकी राहतील. इतर राशीच्या लोकांनासुद्धा कोणत्या न कोणत्या प्रकारे दिवस खास राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 12 राशींचे शुभ-अशुभ फळ....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...