आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

आज तणावात राहाल की चिंतामुक्त, वाचा काय लिहिले आहे तुमच्या राशीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारची ग्रहस्थिती संमिश्र फळ देणारी राहील. आज दिवसभर चंद्र स्वाती नक्षत्रामध्ये राहील. स्वाती नक्षत्र आणि गुरुवार मिळून स्थिर नावाचा शुभ योग तयार करत आहेत. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या शुभ प्रभावाने धन स्थिर राहील. आज काही लोक व्यर्थ खर्चापासून दूर राहतील. या योगाच्या शुभ प्रभावाने काही लोकांना आनंदाची बातमी समजू शकते.

आज धनु आणि तूळ राशीसाठी चंद्राची स्थिती उत्तम राहील. चंद्राच्या स्थितीमुळे आज या राशीच्या लोकांना धनलाभ आणि फायदा होऊ शकतो. कुंभ राशीच्या भाग्य स्थानात चंद्र असल्यामुळे आजचा दिवस यांच्यासाठी भाग्याचा ठरू शकतो. या व्यतिरिक्त आज वृषभ, मकर आणि कर्क राशीच्या लोकांनी सावध राहावे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा राहील...

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)