आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार : सेव्हिंग वाढेल, आर्थिक व्यवहारातही लकी राहतील या राशीचे लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी अश्विनी नक्षत्र आणि चंद्र-मंगळाच्या जोडीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या राशीच्या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. सेव्हिंग वाढले आणि आर्थिक व्यवहारातही नशिबाची साथ मिळेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणकोणत्या कामासाठी कसा राहील दिवस...
बातम्या आणखी आहेत...