आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 शुभ आणि 1 अशुभ योग : काहीसा असा राहील तुमच्यासाठी गुरुवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी मृत्यू योग जुळून येत असून या योगाचा अशुभ प्रभाव चार राशीच्या लोकांवर जास्त राहील. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांवर या योगाचा प्रभाव कमी राहील. या व्यतिरिक्त मंगळ आणि चंद्राचा दृष्टी संबंध येत असल्यामुळे लक्ष्मी योगही जुळून येत आहे. या शुभ योगाचा प्रभाव इतर आठ राशींवर राहील. या योगाच्या प्रभावाने धनलाभ होऊ शकतो. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील. लव्ह, करिअर आणि आरोग्याच्या दृष्टीने दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 1 शुभ आणि 2 अशुभ योगाचा प्रभाव तुमच्या राशीसाठी कसा राहील...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...