आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभ राशीमध्ये 3 ग्रह, मेषपासून मीनपर्यंत लकी राहतील या 7 राशीचे लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूर्य, बुध आणि केतू गुरुवारी कुंभ राशीमध्ये राहतील. या व्यतिरिक्त चंद्र मकर राशीच्या राहील. ही ग्रह स्थिती 12 पैकी सात राशीच्या लोकांसाठी फायदा करून देणारी राहील. याच्या प्रभावाने धनलाभ होईल आणि नशिबाची साथ मिळेल. कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि तणावही नष्ट होईल. इतर पाच राशीच्या लोकांना दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
बातम्या आणखी आहेत...