आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशुभ योगासोबत चंद्रावर शनीची वक्रदृष्टी, काहीसा असा राहील गुरुवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे वैधृती योग जुळून येत आहे. मकर राशीच्या चंद्रावर शनीची वक्र दृष्टी असल्यामुळे काही राशीचे लोक आज त्रस्त राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींवरसुद्धा अशुभ ग्रहांचा प्रभाव राहील. गुरुवारी काही लोक घाईगडबडीत निर्णय घेऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ शकतात. व्यर्थ खर्च, टेन्शन आणि वादाची शक्यता राहील. काही लोकांचा मूडसुद्धा खराब राहू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...