आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजयोग : या 8 राशींच्या लोकांना होईल थेट फायदा, गुरुवार राहील खास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी जुळून येत असलेल्या राजयोगाचा थेट प्रभाव वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांवर राहील. या राशीच्या लोकांना अडकलेला पैसा मिळेल. नोकरदार आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना यश प्राप्त होईल. या व्यतिरिक्त काही राशीच्या लोकांच्या अडचणी समाप्त होतील. आरोग्य आणि लव्ह लाईफच्या बाबतीत काही लोकांसाठी दिवस खास राहील. अशाप्रकारे गुरुवार बहुतांश लोकांसाठी चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...