आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यमान आणि पद्म योगामुळे होईल धनलाभ, लकी राहतील या राशीचे लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी भरणी नक्षत्रामुळे पद्म योग आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे आयुष्यमान योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने सर्व राशीच्या लोकांना फायदा होईल. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. एक्स्ट्रॉ इन्कम होण्याची संधी आहे. अडकलेला पैसा मिळेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार.... 
बातम्या आणखी आहेत...