आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी, घर आणि पैशांची समस्या होईल नष्ट, चांगली राहील लव्ह लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी राजयोग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ आणि फायद्याचा राहील. धनलाभ होईल. नोकरीत बढती आणि कर्जातून मुक्ती मिळेल. घर आणि प्रॉपर्टीशी संबंधित महत्त्वपूर्ण कामामध्ये नशीब साथ देईल. याच्या शुभ प्रभावाने काही राशीच्या लोकांची लव्ह लाइफही चांगली राहील. गुरु-चंद्राच्या जोडीने गजकेसरी नावाचा राजयोग जुळून येत आहे. याचा शुभ प्रभाव सर्व राशींवर राहील परंतु इतर अशुभ ग्रहांच्या प्रभावामुळे काही राशींना याचा फायदा कमी प्रमाणात होईल.

पुढील स्लाईड्सवर वाचा, राशीनुसार उपाय आणि शुभ-अशुभ फळ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...