आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार : जवळपास प्रत्येक राशीसाठी लाभदायक दिवस, जाणून घ्या का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी सिद्धी आणि धाता नावाचे दोन योग जुळून येत असल्यामुळे प्रत्येक राशीसाठी दिवस चांगला राहील. प्रॉपर्टीेशी संबंधित कामे, दलाली, ऑनलाइन बिझनेस आणि बँकिंग सेक्टरशी संबंधित लोकांसाठी गुरुवार खास ठरू शकतो. ऑफिसमध्ये काही लोकांच्या कामाचे कौतुक होईल. बिझनेसमध्येसुद्धा लाभ होईल. काही लोकांच्या दिनचर्येत सुखद बदल घडतील. अशाप्रकारे जास्तीत जास्त लोकांसाठी दिवस चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कसा राहील गुरुवार...