आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिभविष्य : अशुभ योगाने दिवसाची सुरुवात, काहीसा असा राहील गुरुवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाचा अशुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. कन्या राशीतील चंद्र आणि मकर रशिउल सूर्याच्या स्थितीमुळे काही लोकांना धनहानी होऊ शकते. लव्ह लाइफमध्येही तणावाची स्थिती राहील. या व्यतिरिक्त गुरुवारी उत्तराफाल्गुनी नक्षत्रामुळे मातंग योग जुळून येईल आणि काही लोक याच्या अशुभ प्रभावापासून दूर राहतील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, किती राशींसाठी शुभ आणि अशुभ राहील गुरुवार...