आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या राशीसाठी काहीसा असा राहील गुरुवार, वाचा राशीफळ आणि उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी 1 शुभ आणि 1 अशुभ योग जुळून येत आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पाच राशीच्या लोकांवर अशुभ योगाचा जास्त प्रभाव राहील. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी दिवस ठीकठाक राहील. सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे जुळून येत असलेल्या शुभ योगाच्या प्रभावाने ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी आणि बिझनेसच्या बाबतीतही दिवस चांगला राहील. अशाप्रकारे 5 राशींसाठी अशुभ आणि 7 राशींसाठी संमिश्र फळ देणारा राहील दिवस.

तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...