आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्यातील शेवटचा दिवस प्रत्येक राशीसाठी आहे खास, जुळून आले 3 शुभ योग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारचा भरणी नक्षत्राचा संयोग पैसा आणि फायदा करून देणारा पद्म योग तयार करत आहे. चंद्र आणि मंगळाचा दृष्टी संबंध आल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. यासोबतच सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे धृती योग तयार होत आहे. या तीन शुभ योगाच्या प्रभावाने सर्व राशीच्या लोकांना लाभ आणि फायदा होऊ शकतो. महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण होतील. मूड चांगला राहील. या व्यतिरिक्त इतरही फायदे होतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील महिन्यातील शेवटचा दिवस...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स
शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...