आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनु राशीमध्ये सूर्य आणि मीनमध्ये चंद्र, या 5 राशींवर राहील अशुभ प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी मेष, कर्क, सिंह, मकर आणि मीन राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे. सूर्य-चंद्राच्या अशुभ स्थितीमुळे या 5 राशीचे लोक दिवसभर तणावात राहतील. नोकरी आणि बिझनेसमध्ये धनहानीचे योग जुळून येत आहेत. शेअर, कमोडिटी किंवा कोणत्या प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला नाही. लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या बाबतीतही सावध राहावे. इतर सात राशींवर अशुभ प्रभाव कमी असल्यामुळे गुरुवार सामान्य राहील. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशिसंही कसा राहील गुरुवार...
बातम्या आणखी आहेत...