आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्ही तणावात राहाल की आनंदात, राशीनुसार काहीसा असा राहील गुरुवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी काळदंड आणि विष योग जुळून येत असल्यामुळे वाद आणि धनहानी होण्याची शक्यता आहे. ऑफिस किंवा बिझनेसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. काही लोकांच्या लव्ह लाईफमध्ये चढ-उताराची स्थिती राहील. काही राशीच्या लोकांना सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त इतर राशींवर अशुभ योगाचा प्रभाव राहील परंतु कमी प्रमाणात. अशाप्रकारे 12 मधील 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...