आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Marathi Rashifal Of Planets Position

राशिभविष्य : काही राशींसाठी ठीक नाही गुरुवार; जाणून घ्या, का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार, 7 जानेवारीला सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे गंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. तसेच ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे काळदंड नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त चंद्र आपली नीच रास वृश्चिकमध्ये राहील. याच राशीमध्ये शनि असल्यामुळे काही लोकांसाठी दिवस ठीक राहणार नाही. या ग्रहस्थिती आणि अशुभ योगामुळे अनेक लोक त्रस्त राहतील.

तुमचे आजचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...