आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राशीफळ : गुरुवारी अमृत योग, 7 राशींसाठी खूप लकी राहील दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे अमृत योग्य जुळून येत आहे. मिथुन राशीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र सोबत असल्यामुळे काही राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रह-ताऱ्यांचा शुभ प्रभाव 12 मधील 7 राशींवर राहील आणि बहुतांश लोक पैशाच्या बाबतीत लकी ठरतील. गुरुवारी सूर्य आणि चंद्राची स्थिती काही राशीच्या लोकांसाठी अशुभ राहू शकते. यामुळे पैसा अडकेल, वाद होतील आणि तणावसुद्धा राहील. अशाप्रकारे 12 राशींवर ग्रहांचा शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारे प्रभाव राहील. तुमच्यासाठी आजची ग्रहस्थिती कशी राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
मेष -
वाणीत गोडवा ठेवून आपली मते इतरांना पटवून देता येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक. कलाकारांना मात्र स्ट्रगल वाढवावी लागेल. शुभरंग : क्रीम, अंक-२.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...