Thursday 9 February 2017 Daily Horoscope In Marathi
पैसा, प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीसारख्या खास कामांसाठी शुभ आहे गुरुवार
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
लक्ष्मी आणि गजकेसरी योग जुळून आल्यामुळे गुरुवार 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. धनलाभ होण्याची शक्यता राहील. प्रॉपर्टीचे व्यवहार आणि आर्थिक गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
पुढील स्लाईड्सवर वाचा कोणत्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...