आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवारी आहे ज्योतिषचा एक खास योग, प्रत्येक राशीला होईल फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे शुभ आणि सर्वार्थसिद्धी योग जुळून येत आहे. यासोबतच पंचमी तिथी आहे. या तिथीमध्ये करण्यात आलेले काम पूर्ण होतात आणि फायदा करून देतात. दुपारी 12 नंतर आश्लेषा नक्षत्रामुळे अमृत नावाचा योग जुळून येत आहे. तिथी आणि नक्षत्रांचा हा संयोग खरेदी, गुंतवणूक आणि मोठे काम करण्यासाठी खास राहील. गुरुवारचे ग्रहतारे बहुतांश नोकरदार आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी शुभ राहतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी आजचा हा खास योग कसा राहील...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...