आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Thursday Astrological Prediction About Zodiacs And Planets Position

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंद्र शनिची जोडी तुटल्याने आजचा दिवस असेल चांगला, वाचा गुरुवारचे राशिफळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी चंद्र धनु राशिमध्ये असेल. चंद्र आणि शनिची जोडी तुटल्याने दिवस चांगला असेल. चंद्र शनिपासून वेगळा झाल्याने 12 राशींसाठी दिवस दिवस काहीसा चांगला असेल. गुरुवारी धनु राशिचा चंद्र आणि वृषभ राशिचा सूर्य असल्याने शुभ नावाचा योग तयार होणार आहे. या चांगल्या ग्रहस्थितीमुळे अनेकांना फायदा होऊ शकतो.

गुरुवारी मेष रास असणाऱ्यांना नशिबाची साथ मिळेल. मिथुन रास असणाऱ्यांनाही फायदा मिळेल. सिंह रास असणाऱ्यांसाठी पंचम चंद्रमामुळेही अचानक धन लाभ होऊ शकतो. तुळ रास असणाऱ्यांसाठीही दिवस चांगला असेल. वृश्चिक आणि धनु रास असणाऱ्यांना चंद्राच्या स्थितीमुळे फायदा होईल. मकर रास असणाऱ्यांना सावध राहावे लागेल. कुंभ, मीन रास असणाऱ्यांसाठीही दिवस चांगला असेल. पुढे वाचा 12 राशींचे राशिफळ.
गुरुवारची ग्रहस्थिती
सूर्य- वृषभ
चंद्र- धनु
मंगळ- वृषभ
बुध- वृषभ
गुरु- कर्क
शुक्र- कर्क
शनि- वृश्चिक
राहू- कन्या
केतू- मीन
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, 12 राशींचे सविस्तर राशीफळ...