आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठरवलेली कामे पूर्ण होणार की नाही, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारीही चंद्र आणि राहू कन्या राशित असल्याने ग्रहणाचा योग तयार होत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही लोकांचे नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. ग्रहणाच्या काळात घेण्यात आलेले निर्णयही काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतात.

गुरुवारी सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीमुळे शुभ योग तयार होत आहे. त्याच्या प्रभावामुळे गुरुवार काही लोकांसाठी चांगला ठरू शकतो. गुरुवारी चंद्रमा सूर्योदयापासून रात्री सुमारे 8:30 पर्यंत हस्त नक्षत्रात असेल. गुरुवारी हस्त नक्षत्र असल्याने राक्षस नावाचा अशुभ योग तयार होत आहे. त्यामुळे काही लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे. सूर्य आणि चंद्र यांच्याशिवाय इतर ग्रहांचाही सर्व राशींवर शुभ अशुभ परिणाम असेल.

गुरुवारची ग्रहस्थिती
सूर्य- मिथुन
चंद्र- कन्या
मंगळ- मिथुन
बुध- वृषभ
गुरु- कर्क
शुक्र- कर्क
शनि- वृश्चिक
राहू- कन्या
केतू- मीन
12 राशिंचे राशीफळ वाचा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...