आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज खरेदीचा महामुहूर्त : जाणून घ्या, तुमच्यासाठी किती शुभ आहे गुरुपुष्य योग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकरसंक्रांतीपासून उत्तरायण सुरु झाले आहे. त्याचबरोबर शुभ आणि मंगल कार्यांना सुरुवात झाली आहे. शुभ कार्यांच्या खरेदीसाठी महामुहूर्ताची सुरुवात झाली आहे. गुरुवारी खरेदीसाठी दिवसभर शुभ मुहूर्त राहील. या दिवशी सर्वार्थसिद्धी योग सूर्योदयापासून संपूर्ण दिवसभर राहील. दुपारी १२.३५ नंतर चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये जाईल आणि गुरुपुष्य शुभ योग सुरु होईल. पुष्य नक्षत्र दुसर्या दिवशी १७ तारखेला दुपारी ३ वाजून १० मिनिटांपर्यंत राहील.