आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरु-पुष्य योग आज : पुढील 8 महिन्यांपर्यंत नसेल असा योग, वाचा राशिभविष्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज गुरुवारी चंद्र दिवसभर पुष्य नक्षत्रामध्ये असल्यामुळे गुरु-पुष्य योग जुळून आला आहे. पुष्य नक्षत्राव्यतिरिक्त आज सौभाग्य, सर्वार्थसिद्धी, आणि अमृतसिद्धी नावाचे शुभ योग जुळून आले आहेत. दिवसभर हे शुभ योग-संयोग असल्यामुळे सर्व राशिंसाठी आजच दिवस खास राहील.
अशी ग्रहस्थिती पुढील आठ महिन्यांपर्यंत जुळून येणार नाही. १६ ऑक्टोबर २०१४ ला गुरु-पुष्य, सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी योग जुळून येईल.