आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवारच्या कुंडलीने जाणून घ्या, कसे असतील तुमचे आजचे ग्रहतारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी सूर्य कुंभ राशीत आणि चंद्र मेष राशीत राहील. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वैधृती नावाचा योग तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रात हा अशुभ फळ देणारा योग आहे. या योगामध्ये लोकांना आपल्या वाईट कामाचे अशुभ फळ म्हणजे कर्मानुसार फळ मिळते. या योगाची स्वामिनी देवी दिती आहे. याशिवाय आज इतर ग्रह-तारेसुद्धा अशुभ योग तयार करत आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच दिवस तुमच्यासाठी कसा राहील...