आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Marathi Horoscope Of Planets Position

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरुवार : 2 शुभ योगांमध्ये व्यतीत होईल दिवस, असा राहील प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार (10 सप्टेंबर) श्रावण मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. गुरुवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी पुष्य नक्षत्र असल्यामुळे शुभ नावाचा योग जुळून येत आहे. सकाळी 7 वाजून 4 मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे अमृत नावाचा शुभ योग जुळून येईल. हा योग दिवसभर राहील.
जाणून घ्या, गुरुवारी कोणता ग्रह कोणत्या राशीमध्ये राहणार...

सूर्य- सिंह राशीमध्ये
चंद्र- कर्क राशीमध्ये
मंगळ- कर्क राशीमध्ये
बुध- कन्या राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- कर्क राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये