आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या प्रेमीची कोणती आहे रास? असा दूर करा जोडीदाराचा रुसवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमी युगुलांमध्ये लहान-मोठे वाद होत राहतात, परंतु कधीकधी छोटे भांडणही दीर्घ काळापर्यंत चालू राहते आणि जोडीदार रुसून बसतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार स्वभावावर राशी स्वामीचा प्रभाव असतो. यामुळे जोडीदाराच रुसवा दूर करण्यासाठी राशीनुसार काही उपाय केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, तुमच्या प्रेमीच्या राशीनुसार त्याचा रुसवा दूर करण्याचे काही खास उपाय.

मेष -
जर तुमच्या जोडीदाराची रास मेष असेल तर तुम्ही त्याच्याशी थेट समोरासमोर चर्चा करू शकता. माफी मागा आणि पुन्हा तीच चूक न करण्याचे प्रॉमिस करा. प्रॉमिस कधीही तुटणार नाही याची काळजी घ्या.

वृषभ -
तुमच्या पार्टनरची रास वृषभ असेल तर लक्षात ठेवा, या राशीचे लोक थोडे हट्टी असतात. यामुळे यांना सांगावे की, तुझेच म्हणणे खरे आहे. यांचा इगो कायम ठेवला तर वाद लवकर संपुष्टात येईल.

पुढे जाणून घ्या, इतर राशींचे उपाय...