आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्योतिष - तुमचे वाहन अशुभ तर नाही ना, राशिनुसार कसा असावा रंग, नंबर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंक ज्योतिषनुसार प्रत्येक व्यक्तिला प्रत्येक अंक किंवा नंबर सूट करत नाही. उदाहरण पहायचे म्हटले तर, जन्मपत्रिकेत चंद्र प्रबळ असेल तर, पांढ-या किंवा फिकट रंगाचे वाहन घ्यावे. जर तुम्ही काळ्या रंगाचे वाहन घेतले तर तुमचा अपघात होऊ शकतो. याउलट ज्याच्या जन्मपत्रिकेत राहु प्रबळ असेल त्याने पांढरे वाहन खरेदी केले तर त्याचा अपघात घडतो. चला तर मग जाणुन घेऊया कोणत्या राशिच्या व्यक्तिने कोणत्या रंगाचे आणि अंकाचे वाहन खरेदी करावे...

1. मेष राशि (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ)
मेष राशिच्या व्यक्तिंसाठी पांढरा, फिकट हिरवा, गुलाबी रंगाचे वाहन शुभ मानले जातात. या लोकांनी काळ्या रंगाचे वाहन कधीच खरेदी करु नयेत. यासोबतच वाहनाच्या नंबरची बेरीज ही 4 किंवा 7 असायला हवी.
पुढील स्लाईडवर वाचा... तुमचे वाहन राशिनुसार शुभ आहे की नाही...